anil.u.pawar
anil pawar
June 20, 2026 at 04:43 AM

गोरख गड साठी गlईड भेटेल का number असेल तर प्लीज share करा प्लीज 👏💐

गोरख गड साठी गlईड भेटेल का number असेल तर प्लीज share करा प्लीज 👏💐

0 Likes
3 Comments88 Views

Comments3

patil6800
Pramod PatilJun 20, 2026

गाईड ची गरज नाही. मंदिरा मागून सरळ जावा.

1
ashok.nirmal72
Ashok Nirmal.Jun 20, 2026

गोरख गड ट्रेक साठी गाईडची आवश्यकता नाही...फक्त एकट्याने ट्रेक करू नका...शक्यतो रविवारी ट्रेक करा..म्हणजे तुम्हाला लोकांची सोबत होईल.

www.abhi.savant
Abhijit SavantJun 22, 2026

तशी गाईड ची गरज नाही, पण एकटे जाऊ नका. रस्ता चांगला मळलेला आहे त्यामुळे चुकायची शक्यता अजिबात नाही. बालेकिल्ला चढताना थोडे सावधानता पाळा
जेवणासाठी पायथ्याला खालील नंबर वर कॉन्टॅक्ट करू शकता

Gorakhgad Guide Patel 098222 34225
Gorakhgad Start Swara Center +91 96236 38687