draxgaming96k
Drax Gaming
June 8, 2026 at 05:23 AM

पुण्यापासून राजगड ला जाण्यासाठी PMPL का MSRTC कोणते public transport बरे पडेल आणि जर बसचे Timing माहिती असेल तर ते पण सांगा

पुण्यापासून राजगड ला जाण्यासाठी PMPL का MSRTC कोणते public transport बरे पडेल आणि जर बसचे Timing माहिती असेल तर ते पण सांगा

3 Likes
4 Comments211 Views

Comments4

rutikduvva2002
Rutik DuvvaJun 8, 2026

कात्रज च्या brd पासून बस आहे वेल्हे ला जायला

bhavarthsonawane2512
Sonawane _BhavarthJun 8, 2026

कात्रज पासून pmpml ची गाडी नंबर 296 आहे.
त्या गाडीने मार्गासनी येथे उतरा आणि तिथून पुढची 5-7 किलोमीटर साठी काय पर्याय आहे ते माहित नाही.

draxgaming96k
Drax GamingJun 8, 2026

PMPL ने किती वेळ लागतो

operationstwc1
The Weekend CommunityJun 8, 2026

Margasani psun chalt java lagel Kiva left ni