vinupatil8616
Vinayak Patil
May 28, 2026 at 01:45 PM

हरिश्चंद्रगडावरती पावसाळयामध्ये कॅम्पिंग किंवा स्टे करण्यासाठी काही option आहे का? june महिन्यात

हरिश्चंद्रगडावरती पावसाळयामध्ये कॅम्पिंग किंवा स्टे करण्यासाठी काही option आहे का?
june महिन्यात

0 Likes
1 Comments143 Views

Comments1

paragvaity
Parag Vaity (paragvaity)May 28, 2026

पाऊस नसेल तर tent ⛺ लावू शकतो. तिथे rent वर tent ⛺ मिळतात. पण जर पाऊस असेल तर गुहेत राहण्याची सोय होते.