*ll शिवराजाभिषेक सोहळा सेवा मोहीम २०२६ ||* ५ व ६ जून | बा रायगड परिवार "राजं छत्रपती व्हणारं…!" गडाच्या काळ्या दगडात अजूनही त्या तलवारीची टणक झणझणते… दरवाजांवर अजूनही घोड्यांच्या टापांची धडधड कोरलेली आहे… आणि वाऱ्यात आजही घुमते एक हुंकार "आज आमुचा र
ll शिवराजाभिषेक सोहळा सेवा मोहीम २०२६ ||
५ व ६ जून | बा रायगड परिवार
"राजं छत्रपती व्हणारं…!"
गडाच्या काळ्या दगडात अजूनही त्या तलवारीची टणक झणझणते…
दरवाजांवर अजूनही घोड्यांच्या टापांची धडधड कोरलेली आहे…
आणि वाऱ्यात आजही घुमते एक हुंकार
"आज आमुचा राजा बसला तक्त मराठीवरी...!"
हे फक्त इतिहासाचं स्मरण नाही,
ही आहे रणभूमीत उतरायची साद!
पुन्हा एकदा गडावर घाम सांडायची वेळ आलीय...
सेवेच्या रुपात, अभिमानाच्या धारेत!
हा गड आपल देऊळ…
ही सेवा आपला धर्म…
आणि छत्रपती आपले श्वास!
५ आणि ६ जूनला रायगड पुन्हा उजळेल —
फडफडतील भगवे निशाण,
शिवगर्जनेने आसमंत दुमदुमेल,
आणि गडाच्या अंगणात पवित्रतेचा
शिवराजाभिषेक पुन्हा घडेल!
या…!
श्रमदान करा,
आणि छत्रपतींच्या सेवेचा वारसा जिवंत ठेवा!
तारीख: ५ व ६ जून २०२६
स्थळ: श्री दुर्गदुर्गेश्वर रायगड
सेवा मोहीम नियोजन : बा रायगड परिवार
"आपल्या राजांसाठी,शिवभक्तांची सेवा हीच छत्रपती शिवरायांच्या चरणाशी पोचण्याचे साधन!”
“तुम्ही येणार ना?"
खालील क्रमांकावर संपर्क साधून मोहिमेत सहभागी व्हावे..
पुणे:-
विकास फडतरे:- 7798847904
रमेश शेलार :- 8796180253
गणेश म्हैसागर:- 9689910618
मुंबई :-
विघ्नेश मोरे - 8446829235
रोशन सावंत - 9960115183
सातारा :-
शिवा साळुंखे 9730016153
ओमकार जाधव 77093 28182
सांगली :-
वैशाली सोनावले 7972947402
सत्यजित पवार 9145049170
कोल्हापूर :-
विकी सगरे :- 8605215050
अश्विन निगवेकर :- 9960190191
रायगड :-
मनोज थिटे - 8793258532
विजय गावंड- 8108562803
नागपुर :-
श्रीधर वडे:- 8698114243
उर्वरीत महाराष्ट्र:-
बा रायगड परिवार 9004020304
https://chat.whatsapp.com/JXwDDG3UMmBH5egxncBHFz?mode=gi_t
धन्यवाद!
आपलाच,
बा रायगड परिवार, महाराष्ट्र राज्य.