vinayakjaunjal2003
Vinayak Jaunjal
May 19, 2026 at 06:04 AM

रात्री पुणे वरून 6 ते 8 च्या दरम्यान कस जायचं . लोकल transport ने वगेरे.

रात्री पुणे वरून 6 ते 8 च्या दरम्यान कस जायचं . लोकल transport ने वगेरे.

0 Likes
6 Comments74 Views

Comments6

S
SHIVAJI TANAJI SHIRKE1d

स्वारगेट वरून वेल्हे ला बस आहेत, बिन्धास्त जाऊ शकता

vinayakjaunjal2003
Vinayak Jaunjal1d

रात्री 8 च्या दरम्यान असते काय बस

S
SHIVAJI TANAJI SHIRKE1d

विचारुन सांगतो दादा

vinayakjaunjal2003
Vinayak Jaunjal1d

सांग दादा तस दुसरा पर्याय असेल तर तेही सांग आम्ही 5/6 जन आहोत.

vinayakjaunjal2003
Vinayak Jaunjal1d

आम्ही नागपूर वरून येणार आहोत तर आम्हाला माहिती नाही कस जायचं तर राजगड ला.

S
SHIVAJI TANAJI SHIRKE1d

8108863929 मला फोन करा दादा