कोणी सांगू शकेल का राजगड (गुंजवणे) ला कस जायचे by bus..?? आहे का काही सुविधा उपलब्ध पुणे वरून..
कोणी सांगू शकेल का राजगड (गुंजवणे) ला कस जायचे by bus..??
आहे का काही सुविधा उपलब्ध पुणे वरून..
कोणी सांगू शकेल का राजगड (गुंजवणे) ला कस जायचे by bus..??
आहे का काही सुविधा उपलब्ध पुणे वरून..
नसरापूर पासून बस मिळेल अन्यथा लोकल वाहन मिळतील
स्वारगेट वरून भोर मार्गे जाणारी बस पकडा आणि नसरापूर ला उतरा , नंतर तिथून मार्गसनी गाव साठी बस किंवा मग शेअरिंग जीप मग तिथून 6 किमी पुढे शेअरिंग काही मिळालं तर नाही तर मग लिफ्ट मागत मागत पुढे ,
Directly नाही का गुंजवणे ची बस स्वारगेट वरून आहे वाटतंय असं मला माहित पडले आहे त्यात किती सत्यता आहे
नाही direct बस नहीं
भोर गुंजवणे बस आहे... तुम्ही जेवढे लवकर होईल तेवढे नसरापूरच्या पुढे जाऊन मार्गासने गावात पोहोचा... सकाळी ८-१० दरम्यान गुंजवणे बस भेटेल(मार्गासने गावातून)..
स्वारगेट वरून direct गुंजवणे साठी ST आहे, timing फक्त check करून घ्या
रात्री पुणे वरून राजगड ला 6 ते 8 च्या दरम्यान कस जायचं . लोकल transport ने वगेरे.
plan kadhi ahe tumcha
6 जून चा plan आहे .
Plan chalay aj ratricha tyamule
Cloud gathering la jaychy
mi 21 la janar ahe 22 chya pahate cloud gathering bhetel
मी नागपूर वरून येणार आहे 6 जून ला रायगड राज्याभिषेक सोहळा करून 6 जून च्या रात्री राजगड ला जायचा प्लान आहे . आम्ही 5 जन आहोत . तर आम्हाला माहित नाही कस जायचं राजगड ला.
२१ la okk tumhi pn bus ne janar ahat ka
Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/DhiUZzXe8fH2i646qED7bO