shrikanthkulkarni90
shrikanth kulkarni
May 19, 2026 at 05:38 AM

मला थोडे ऊन कमी झाल्यावर तोरणा किल्ल्यावर जायचे आहे माझ्या 3 वर्षाच्या मुलाला घेऊन, तर तोरणा साठी 2 वाट आहे बहुतेक तर कोणत्या वाटेने जाणे सोयीस्कर राहील, सोबत 3 वर्षाचा मुलगा व पत्नी असणार तर?

मला थोडे ऊन कमी झाल्यावर तोरणा किल्ल्यावर जायचे आहे माझ्या 3 वर्षाच्या मुलाला घेऊन, तर तोरणा साठी 2 वाट आहे बहुतेक तर कोणत्या वाटेने जाणे सोयीस्कर राहील, सोबत 3 वर्षाचा मुलगा व पत्नी असणार तर?

4 Likes
2 Comments99 Views

Comments2

technicia.update
Technicia Update3d

मेटपिलवरे मार्गे सोपं आहे पण वर्दळ कमी असणार गाडी लावायला ओपन आहे. वेल्हे मार्गे माणसं सोबत असणार. अर्ध्या पर्यंत गाडी जाते. शक्यतो वेल्हे वरून सकाळी लवकर चालू करा म्हणजे ऊन लागणार नाही. मेटपिलावरे कडून ऊन असेल. सकाळचं ७ नंतरच ऊन पण कडक असणार

1
mhatrejyoti68
jyoti mhatre3d

तोरणा किल्ल्यावर जाण्यासाठी बिन्नी दरवाजाने सोपी वाट आहे. कोकण दरवाजा मार्गे थोडी अवघड वाट आहे

1

Similar Posts

मला राजगड ला जायचे आहे तेथून जवळपास दोन किल्ले करायचे आहेत पायी चालत ट्रेक करत त्यामुळे कोणते किल्ले करावे, आणि तिन्ही किल्ल्यावर जाण्यासाठी कोणता टाईम आहे का

मला राजगड ला जायचे आहे तेथून जवळपास दोन किल्ले करायचे आहेत पायी चालत ट्रेक करत त्यामुळे कोणते किल्ले करावे, आणि तिन्ही किल्ल्यावर जाण्यासाठी कोणता टाई...
Feb 27, 2026

Rajgad torana raigad trek chi kahi mahiti ahe ka ya app madhe Koni karnar ahe ka ha trek janewari madhe

Rajgad torana raigad trek chi kahi mahiti ahe ka ya app madhe Koni karnar ahe ka ha trek janewari madhe
Dec 7, 2025

मी 17 तारखेला रात्री इथून कल्याण वरून साल्हेर मुल्हेर सालोटा या किल्ल्यांसाठी निघणार आहे तरी कोणाकडे काही ॲडव्हाइस असेल तर सांगा नक्की तीन दिवसाचा प्लॅन आहे माझा तरी सर्व मी सोय करून निघणार आहेत अजून काय माहिती असेल तर सांगा पब्लिक ट्रान्सपोर्ट वगैरे ची क

मी 17 तारखेला रात्री इथून कल्याण वरून साल्हेर मुल्हेर सालोटा या किल्ल्यांसाठी निघणार आहे तरी कोणाकडे काही ॲडव्हाइस असेल तर सांगा नक्की तीन दिवसाचा प्ल...
Jan 14, 2026