vinupatil8616
Vinayak Patil
May 11, 2026 at 08:54 AM

कळसूबाई sunrise ट्रेक करायचा आहे. पहाटे किती वाजता ट्रेक ला सुरुवात केली पाहिजे? व कोणत्या गावातून तसेंच guide ची आवश्यकता लागते का?

कळसूबाई sunrise ट्रेक करायचा आहे.
पहाटे किती वाजता ट्रेक ला सुरुवात केली पाहिजे? व कोणत्या गावातून तसेंच guide ची आवश्यकता लागते का?

1 Likes
4 Comments118 Views

Comments4

C
Chaitanya BhoirMay 11, 2026

3 la trek chalu kar bari base village ahe

kachare163
Vishal KachareMay 11, 2026

गाईडची काही गरज भासणार नाही.आणि ट्रेक बारी गावातून सुरु करावा लागेल.सकाळी 4 ते 5 च्या दरम्यान चढाई सुरवात करावी.

tambdekunjal
Kunjal TambadeMay 11, 2026

2 वाजता चालू करा रात्री 4 तास लागतात वरती चढायला sunrise बघायचा असेल तर याच टाइम la चालू करावा लागेल

www.abhi.savant
Abhijit SavantMay 13, 2026

बारी गावातून चालू करा, शिखरावर पोहचण्यासाठी निदान 3-4 तास लागतील म्हणजे पहाटे 2-3 वाजता ट्रेक चालू करावा लागेल. वाटेत काही ठिकाणी झाडांवर काजवे पहायला पण मिळतील

1