chetujadhav85
Chetan Jadhav
May 6, 2026 at 03:31 PM

कलावंतीण दुर्ग येथे जवळपास मंदिर मध्ये मुक्काम करता येईल का... माहिती असेल तर नक्की कळवा

कलावंतीण दुर्ग येथे जवळपास मंदिर मध्ये मुक्काम करता येईल का... माहिती असेल तर नक्की कळवा

0 Likes
4 Comments120 Views

Comments4

tambdekunjal
Kunjal TambadeMay 6, 2026

कलावंतीण सुळक्या जवळ कोणतेही मंदिर नाही पण माची प्रबळ (प्रबळ माची) हे त्याच्या पायथ्याशी असलेले गाव आहे जिथे tent मध्ये राहण्याची सोय होऊन जाईल . तुमचा कडे tent असेल तर अती उत्तम

akashaysolanke98
akshay patil98May 6, 2026

कलावंतीण कड जाताना प्रबळमाची वरच मुक्काम करावा लागेल.. बाळुराव च् हॉटेल आहे तिथ कॅम्पिंग किंवा निवारा मागू शकता

chetujadhav85
Chetan JadhavMay 6, 2026

कॅम्पिंग चा एकूण खर्च किती होईल...

P
Pramod PudaleMay 6, 2026

शनिवारी आणि रविवारी bharpur lok रहायला asataat. Tumcha tent asel tar kahich problem nahi nasel tar Varchya number la call karun vichar rahayache, khayacha soy hoel

Kalavantin Prabalgad Balu +91 80970 89491
Kalavantin Prabalgad Balu +91 84220 47131