fortexplorerindia
Fort Explorer
May 6, 2026 at 03:32 AM

🏰 9 मे — राजगड Trek Plan 🌿 नमस्कार मित्रांनो 😊 मी आणि माझा मुलगा अजेश 9 मे ला Rajgad Fort ला Trek साठी जाणार आहोत 🥾 📍 Pune मधून सकाळी 6 वाजता निघणार आहोत. कोणाला join करायचं असेल तर नक्की कळवा 😊 ✨ Nature, Trekking आणि Rajgad चा ऐतिहासिक अनुभव एकत्र

🏰 9 मे — राजगड Trek Plan 🌿
नमस्कार मित्रांनो 😊
मी आणि माझा मुलगा अजेश 9 मे ला Rajgad Fort ला Trek साठी जाणार आहोत 🥾
📍 Pune मधून सकाळी 6 वाजता निघणार आहोत.
कोणाला join करायचं असेल तर नक्की कळवा 😊
✨ Nature, Trekking आणि Rajgad चा ऐतिहासिक अनुभव एकत्र enjoy करूया!

🏰 9 मे — राजगड Trek Plan 🌿
नमस्कार मित्रांनो 😊
मी आणि माझा मुलगा अजेश 9 मे ला Rajgad Fort ला Trek साठी जाणार आहोत 🥾
📍 Pune मधून सकाळी 6 वाजता निघणार आहोत.
कोणाला join करायचं असेल तर नक्की कळवा 😊
✨ Nature, Trekking आणि Rajgad चा ऐतिहासिक अनुभव एकत्र
4 Likes
5 Comments203 Views

Comments5

rushithorat1707
Rushikesh Anil ThoratMay 6, 2026

Kase janar ahat

1
ghole.raju
raju gholeMay 6, 2026

काळजी घ्या, पाणी भरपूर घ्या , शक्य तो सकाळी लवकर ट्रेक चालू करा
उष्णता जास्त आहे
जय शिवराय 🙏🏻🚩

2
fortexplorerindia
Fort ExplorerMay 6, 2026

car kiva bike ne plan aahe

1994aniketd
Aniket DarwatkarMay 6, 2026

पहाटे 4 वाजता पुण्यातून निघून राजगड बेसला सूर्योदयाच्या आत पोहोचावे, नंतर ऊन जास्त लागते.

1
fortexplorerindia
Fort ExplorerMay 6, 2026

प्रयन्त करतो लवकर माझा मुलगा 8 वर्ष चा आहे लवकर जेणे थोडे अवघड होते