30 एप्रिल तांदुळवाडी गड कोण येनार असेल तर कळवा ( Night treak )
30 एप्रिल तांदुळवाडी गड कोण येनार असेल तर कळवा ( Night treak )
30 एप्रिल तांदुळवाडी गड कोण येनार असेल तर कळवा ( Night treak )
Is it safe?
⛳ बा रायगड परिवार आयोजित, ⛳
🚩 दुर्ग तांदुळवाडी रणसंग्राम विजय दिवस आणि ७३ वी स्वच्छता मोहीम..🚩
दिनांक : ०१ आणि २ मे २०२६ ( शुक्रवार आणि शनिवार )
"गेली पाच वर्षे बा रायगड परिवाराचे तांदुळवाडी गडावर उत्तमरीत्या कार्य चालू आहे." वर्षभर काम करणारे सदस्य वर्षातून एक दिवस, वर्षपूर्ती म्हणून दुर्ग तांदुळवाडी विजय दिनाचा सोहळा गडावर साजरा करतात.
पोर्तुगीजांच्या धार्मिक अत्याचाराचा बीमोड करण्यासाठी कोकणात आखलेल्या मोहीमेत इ.स. १७३१ मध्ये मराठ्यांनी दुर्ग तांदुळवाडी जिंकला खरा पण वर्षभरानंतर झालेल्या तहात हा गड पुन्हा पोर्तुगिजांना द्यावा लागला.
पुढे इ.स. १७३७ च्या चिमाजी आप्पांच्या कोकण मोहीमेत २ मे रोजी विठ्ठल विश्वनाथ आणि आवजी कवडे यांनी पोर्तुगीजांचा पाडाव करत गड जिंकला. त्यांच्या शिबंदीने मोठ्या शिताफीने गड घेतल्यामुळे चिमाजी आप्पांनी त्यांना पाचशे रुपये बक्षीस दिले.
हाच मराठ्यांचा रणसंग्राम तथा विजय दिवस बा रायगड परिवार वर्षपूर्ती सोहळा म्हणून गडावर साजरा करीत आहे.
सदर वर्षपूर्ती सोहळ्याला अन् राबणाऱ्या हातांचे कौतुक करायला अवघे या... अवघे अवघे या..🚩
अधिक माहितीसाठी आणि
Dada nashik varun koni ahe ka sobt asel tar kalva mala 8080339112