pankajshirkar
Pankaj Shirkar
April 25, 2026 at 01:51 AM

26 तारखेला रविवारी आम्ही bike ने हरिहर आणि भास्करगड करणार आहोत तर कोणी येणार असेल तर सकाळी 5 वाजता हरिहर च्या पायथ्याशी भेटा सोबत ट्रेक करू

26 तारखेला रविवारी आम्ही bike ने हरिहर आणि भास्करगड करणार आहोत तर कोणी येणार असेल तर सकाळी 5 वाजता हरिहर च्या पायथ्याशी भेटा सोबत ट्रेक करू

0 Likes
1 Comments166 Views

Comments1

kmshinde400
Krishna ShindeApr 25, 2026

हरिहर पायथ्याला नेटवर्क नसते

Similar Posts

आम्ही वाडा ते रायगड ट्रेक काढणार आहोत येत्या १८ तरखेला

आम्ही वाडा ते रायगड ट्रेक काढणार आहोत येत्या १८ तरखेला
Jul 3, 2026

येत्या रविवारी 5 जुलै रतनगड ला ट्रेक केला तर पावसा मुले रिस्क असेल का आणि जिथे रिस्क असेल ते ठिकाण कृपया सांगा जय शिवराय 🚩🙏

येत्या रविवारी 5 जुलै रतनगड ला ट्रेक केला तर पावसा मुले रिस्क असेल का आणि जिथे रिस्क असेल ते ठिकाण कृपया सांगा जय शिवराय 🚩🙏
Jul 3, 2026

२० तारखेला तोरणा किल्ला फिरून आलो. किल्ला आणि झुंजार माची सुंदर. कार घेऊन गेलो नव्हतो त्यामुळे गावातूनच सकाळी ६. ३० ला चालत निघालो. ८.३० ला बिनी दरवाजाने प्रवेश केला. Weekday असल्याने संपूर्ण चढाई व पूर्ण किल्ला फिरेपर्यंत एकही माणूस भेटला नाही. एक प्रचंड

२० तारखेला तोरणा किल्ला फिरून आलो. किल्ला आणि झुंजार माची सुंदर. कार घेऊन गेलो नव्हतो त्यामुळे गावातूनच सकाळी ६. ३० ला चालत निघालो. ८.३० ला बिनी दरवाज...
Jan 21, 2026

रविवारी गोरख गड ट्रेक करणार आहे कोणाला शामिल हॉईच आसेल तर संपर्कात रहा ..... ट्रेक हा एकदम थरारक राहील , मज्जा येईल निसर्ग आणि इतिहासाचा अभ्यास होईल

रविवारी गोरख गड ट्रेक करणार आहे कोणाला शामिल हॉईच आसेल तर संपर्कात रहा ..... ट्रेक हा एकदम थरारक राहील , मज्जा येईल निसर्ग आणि इतिहासाचा अभ्यास होईल
Jun 27, 2026

मी 17 तारखेला रात्री इथून कल्याण वरून साल्हेर मुल्हेर सालोटा या किल्ल्यांसाठी निघणार आहे तरी कोणाकडे काही ॲडव्हाइस असेल तर सांगा नक्की तीन दिवसाचा प्लॅन आहे माझा तरी सर्व मी सोय करून निघणार आहेत अजून काय माहिती असेल तर सांगा पब्लिक ट्रान्सपोर्ट वगैरे ची क

मी 17 तारखेला रात्री इथून कल्याण वरून साल्हेर मुल्हेर सालोटा या किल्ल्यांसाठी निघणार आहे तरी कोणाकडे काही ॲडव्हाइस असेल तर सांगा नक्की तीन दिवसाचा प्ल...
Jan 14, 2026