sagar pawar
April 24, 2026 at 03:55 PM
प्रबळगड आणि कलावंती दुर्ग एका दिवसात होऊ शकेल का??? मी मुंबई वरून एकटाच जाणार आहे
प्रबळगड आणि कलावंती दुर्ग एका दिवसात होऊ शकेल का???
मी मुंबई वरून एकटाच जाणार आहे
3 Likes
7 Comments208 Views
प्रबळगड आणि कलावंती दुर्ग एका दिवसात होऊ शकेल का???
मी मुंबई वरून एकटाच जाणार आहे
सोलो ट्रेक टाळा... गर्मी खूप आहे.... दोन्ही गडावर पाण्याची सोय नाही...... 🙏🏻
Ho but lavkar start kar unhamadhe khup tras hoel chadtana
Ho. Fakt sakali lavkar trek chalu kara karan nantar un ☀️🌡jasta asel
होऊ शकतो, फक्त १०-१२ लिटर पाणी न्या तेही इलेक्टरल सोबत.
Private vehicle asel tr changlay
दोन्ही एकाच दिवशी..त्रासदायक होणार... सोलो ट्रेक टाळा
हो पण पहले कलावंती करा नंतर प्रबळगड