Yogesh Thube
April 23, 2026 at 12:12 PM
कांचन मंचन किल्ला ट्रेक बद्दल माहिती हवी आहे कोणाला माहिती असेल तर सांगा.
कांचन मंचन किल्ला ट्रेक बद्दल माहिती हवी आहे कोणाला माहिती असेल तर सांगा.
0 Likes
1 Comments197 Views
कांचन मंचन किल्ला ट्रेक बद्दल माहिती हवी आहे कोणाला माहिती असेल तर सांगा.
कांचन मंचनला आम्ही पुण्यातून पुढे सिन्नर निफाड करत बेस विलेज पुरी ला एका ग्रुप बरोबर गेलो होतो. तिथून एक गाईड मुलगा आमच्याबरोबर आला होता. तुम्ही पण गाईड घ्यावा असं मला वाटतं. कारण बेस व्हिलेज मधून तुम्ही जेव्हा कांचन मंचन कडे पाहता तर उजव्या बाजूला असणाऱ्या सुळक्याकडे जाणारा रस्ता अवघड आहे आणि डावीकडे टॉपला जे वरती छोटेसे पठार लागते तिथेही जाणे रिस्की आहे. किल्ला फिरून झाल्यानंतर तिथेच जवळ कांचन बारी विजयस्तंभ आहे त्या भागामध्ये कांचन बारीची लढाई झाली होती ते सुद्धा पहावे.