M
Mk Vlogger
November 24, 2025 at 05:45 PM

Download Failed Failed to download offline map. Please check your internet connection and try again Rajgad to Torna range trek Torna fort ह्या ट्रेक चे map download करताना हा प्रॉब्लेम येत आहे, कृपया हा प्रॉब्लेम solve करावा. 5G नेटवर्क असताना हा प्र

Download Failed

Failed to download offline map. Please check
your internet connection and try again

Rajgad to Torna range trek
Torna fort

ह्या ट्रेक चे map download करताना हा प्रॉब्लेम येत आहे, कृपया हा प्रॉब्लेम solve करावा. 5G नेटवर्क असताना हा प्रॉब्लेम येत आहे

2 Likes
5 Comments108 Views

Comments5

bhushanuparkar26
Bhushan UparkarNov 24, 2025

खूप मॅप्स मध्ये हाच issue आहे. मी इंस्टाग्राम वर कनेक्ट केलं पण काही उत्तर मिळालं नाही दुर्ग टीम कडून.

2
R
rutvik faleNov 24, 2025

🧡🧡🧡👌👌

bendrevaibhav66
Vaibhav BendreNov 24, 2025

सोपा मार्ग आहे map ची गरज लागत नाही. सरळ सरळ मार्ग आहे संजीवनी माची कडून अळू दरवाजा मधून उतरून शेवटच्या बुरुजाला वळसा घालून उजवीकडे वळून सरळ पाऊल वाट आहे तोरण्याकडे जायला समोर तोरणा दिसतच असतो शेवट पर्यंत त्यामुळे चुकत नाही, शेवटी तो मार्ग रडतोंडी बुरुजाला येतो म्हणजे तोरणा वर पोहचता येते.

admin
adminNov 24, 2025

Please share your mobile numbers on below email address. Today 12 people downloaded offline maps and yesterday around 40. We are seeing this issue only with few people. We want to discuss this problem with you.

pramod@durg.app

maheshonly4ru
Mahesh PatelNov 25, 2025

I'm also facing the same problem from the last one week, not able to download any offline map via 5G or using Wifi as well.

Similar Posts

दि.21/12/2025 रोजी किल्ले रोहिडा, ता. भोर पाहिला. या परिसरात रेंज नव्हती. त्यामुळे ॲपवर नेव्हीगेशन करता आले नाही. याबाबत मार्गदर्शन मिळाले तर बरे होईल.

दि.21/12/2025 रोजी किल्ले रोहिडा, ता. भोर पाहिला. या परिसरात रेंज नव्हती. त्यामुळे ॲपवर नेव्हीगेशन करता आले नाही. याबाबत मार्गदर्शन मिळाले तर बरे होईल...
Dec 30, 2025

Rajgad to Torna Night Trek karayacha aahe Sobat Nahiye koni Thoda guidance hava hota Kiva kuthala group asel tari chalel

Rajgad to Torna Night Trek karayacha aahe Sobat Nahiye koni Thoda guidance hava hota Kiva kuthala group asel tari chalel
Jan 15, 2026

ई्शालगडा वरुन प्रबळ माची जाता येते का?आणि किती वेळ लागतो

ई्शालगडा वरुन प्रबळ माची जाता येते का?आणि किती वेळ लागतो
Jan 14, 2026

Torna to Rajgad trek sathi guide aahe ka koni

Torna to Rajgad trek sathi guide aahe ka koni
May 20, 2026

मला एक प्रश्न आहे, मी हा map offline download केला आहे तर मी तो कुठे पाहू शकतो. कोणी सांगू शकेल का?

मला एक प्रश्न आहे, मी हा map offline download केला आहे तर मी तो कुठे पाहू शकतो. कोणी सांगू शकेल का?
Apr 3, 2026