Siddesh Pashte
April 22, 2026 at 02:54 AM
विसापूर किल्ल्यावर मुंबई वरून कस जायचा कोण सांगू शकत का????

0 Likes
1 Comments220 Views
विसापूर किल्ल्यावर मुंबई वरून कस जायचा कोण सांगू शकत का????
मुंबई ते लोणावळा ट्रेन पकड नंतर लोणावळा ते माळवली स्टेशन पर्यंत लोकल भेटेल विसापूर पायथ्याशी सोडेल, तेथून 3km नंतर ट्रेक चालु होतो विसापूर चा