Rohit Bemarkar
April 16, 2026 at 05:19 PM
राज्याभिषेक च्या एक दिवसा आधी पाचाड ला रहायची सोय होईल का ? (Stay) साथी रूम्स मिडेल का ?

1 Likes
3 Comments166 Views
राज्याभिषेक च्या एक दिवसा आधी पाचाड ला रहायची सोय होईल का ? (Stay) साथी रूम्स मिडेल का ?
त्या दिवशी रायगड किल्ल्यावर tent लावून राहायला परमिशन असते
5 pasun ch jau sakta rahayla tent lau sakta aami 4 tarkhela ratri gelelo 5 tarkhela sakali tent lavla 4 vajta
शक्यता कमी आहे, आधी बुक करून ठेवा.पण गडावर राहू शकता तिथे खूप गर्दी होते