vaibhavgadgil24
Vaibhav Gadgil
April 11, 2026 at 03:19 PM

श्रीमान रायगड ला सकाळी किती वाजता दरवाजा उघडला जातो ? सकाळी जास्तीत जास्त किती लवकर जाऊन चालेल?

श्रीमान रायगड ला सकाळी किती वाजता दरवाजा उघडला जातो ? सकाळी जास्तीत जास्त किती लवकर जाऊन चालेल?

0 Likes
6 Comments158 Views

Comments6

अजय भोरेApr 11, 2026

सकाळी ०८ वाजता उघडतो.

pareshkadam04
PARESH KADAMApr 11, 2026

७ वाजता दरवाजा उघडला जातो..
तुम्हाला प्रवेशद्वार पर्यंत पोहचायला किती वेळ लागेल त्या नुसार चढाई सुरू करू शकता..
अंदाजे पाऊण ते १ तास तरी लागेल..हळू हळू गेल्यास अजून जास्त वेळ..

omkarmahadik227
Omkar MahadikApr 11, 2026

6 वाजता होतो खुला

sattyvansonawale
Sattyvan SonawaleApr 11, 2026

सकाळी 7:00 वा

sohamchormare36
Soham ChormareApr 13, 2026

माणगाव स्टेशन वरून रायगड पर्यंत कसे जायचे? S.T सेवा किंवा दुसरे पर्याय काय सांगू शकता का?

1
omkarmahadik227
Omkar MahadikApr 13, 2026

एसटी सेवा चालू आहेत, दुसऱ्या private गाडी करून जाऊ शकता