Pranav Pilane
April 11, 2026 at 06:54 AM
पुण्याचा जवळ कुठला धबधबा आहे का जो उन्हाळ्यात चालू असतो?
पुण्याचा जवळ कुठला धबधबा आहे का जो उन्हाळ्यात चालू असतो?
0 Likes
2 Comments177 Views
पुण्याचा जवळ कुठला धबधबा आहे का जो उन्हाळ्यात चालू असतो?
मलाही सांगा
शक्यतो धबधबे चालू नसतातच पण जर तुम्हाला धबधब्यासारखा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही धरणा जवळ धरणातून जे पाणी बाहेर येतं तिथं बरेचसे असे छोटे छोटे धबधबे असतात तुम्ही तिथं पूर्ण एन्जॉय करू शकता... उदाहरणार्थ - वाळवण धरण लोणावळा...