Rohit Bemarkar
April 8, 2026 at 09:12 AM
रायगढ़ फिरायला एकटा जात अहे पहिल्यांदा टीआर पुणे से महद ची बस समय महित अहे का कोनाला?
रायगढ़ फिरायला एकटा जात अहे पहिल्यांदा टीआर पुणे से महद ची बस समय महित अहे का कोनाला?
1 Likes
5 Comments160 Views
रायगढ़ फिरायला एकटा जात अहे पहिल्यांदा टीआर पुणे से महद ची बस समय महित अहे का कोनाला?
Swarget varun sakali 3 vajta ek bus jate
स्वारगेट पुणे बस स्टेशन वरून महाड ला जाण्यासाठी बस आहे.
महाड मध्ये आलात की कॉल करा किंवा निघालात तिथून की कॉल करा, मी येईन सोबत तुमच्या, महाड ते रायगड माझ्या गाडीवर जाऊ सोबत.....8483966799
फक्त कधी येताय ते कळवा
निदान मराठी लोकांनी आपल्या गडकिल्ल्याना उत्तर भारतीयांप्रमाणे रायगढ ऐवजी रायगड म्हटलं पाहिजे
स्वारगेट वरून तुम्हाला सकाळी 5, 6, 7:45 बस मिळेल, एकदा msrtc च्या वेबसाइट वर जाऊन पहा. आम्ही एकदा पहाटे 5 च्या बस ने गेलेलो. महाड वरून. पाचाड बस ने तुम्ही पायथ्या पर्यंत पोहचू शकता.