amit.sumant
Amit Sumant
November 19, 2025 at 08:22 AM

29 30 ला जंगली जयगड ला जाणार आहे. नवजा गावात काही राहायची सोय आहे का? तिथे कोणाचा contact मिळू शकतो का?

29 30 ला जंगली जयगड ला जाणार आहे. नवजा गावात काही राहायची सोय आहे का?
तिथे कोणाचा contact मिळू शकतो का?

0 Likes
4 Comments186 Views

Comments4

sagaratytube
Sagar YadavNov 19, 2025

कोयनेच्या खोऱ्यातील #जंगली_जयगड कोणा कोणाला बघायचा आहे सोबत #रामबाण_तिर्थ पण बघा येईल

लवकरच नियोजन करतोय...

संपर्क करा
9823803858

chaitanyabodake92
Chaitanya BodakeNov 19, 2025

मी जानार आहे नाशिक ला हरिहर फोर्ट trayambakeshvar jyotilling आणि आजू बाजूला फिरणार आहे माझी bike आहे कोण partner आहे काय 15 डिसेंबर ला जाणार आहे

www.abhi.savant
Abhijit SavantNov 19, 2025

Guide Vaibhav Deshmukh 9923371689, Deshmukh Wadi

1
pratham7721
Pratham Road HunterDec 17, 2025

Jungli jaigad la permission ghyavi lagate ka ?
If yes then kase ani kuthun ?