Bhai bramhagiri la kasa jawaw from nashik trimbakeshwar
Bhai bramhagiri la kasa jawaw from nashik trimbakeshwar
Bhai bramhagiri la kasa jawaw from nashik trimbakeshwar
त्रिंबकेश्र्वर मध्येच ब्रम्हगिरी आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिरापासून च ब्रम्हगिरी ला रस्ता दाखवलेला आहे. न चुकण्यासारखा आहे.
नाशिक पासून त्र्यंबकेश्वरला बस घ्यायची cbs बस स्टँड वरून आणि त्र्यंबक ला उतरले की समोरच पश्चिमेला जो उंच डोंगर दिसेल तोच ब्रम्हगिरी आहे जायला सोपा मार्ग आहे जर अजून काही माहिती लागत असेल तर रिप्लाय करू शकतात
Nashik to trimbakeshwr... By bus ahe Taxi.. Pan jata... Trimbakeshwr mandir back side Treak chalu karu shkata... Bramhgiri
Trimbakeshwar sathi bus aahe nashik station warun and sharing jeep pan aahe 100 te 150 ghetat
https://maps.app.goo.gl/wKqURn3WLeh9bgpW8 Ha ghe Proper map kasa jayche te Trimbakeshwar Mandir vrun direct Brahmagiri Paytha
नाशिक मधून ST bus किंवा महानगरपालिकेच्या बसेस पण आहेत त्र्यंबकेश्वर ला जायला, तिथून निवांत रस्ता आहे त्र्यंबक गडावर म्हणजेच ब्रम्हगिरी वर जाऊ शकता. ब्रम्हगिरीचा विस्तार खूप मोठा आहे, त्याला लागूनच दुर्ग भंडार हा छोटेखानी जोड किल्ला बघण्या जोगा आहे