vinayakjaunjal2003
Vinayak Jaunjal
March 28, 2026 at 09:57 AM

स्वतःची गाडी नसेल तर पुणे स्टेशन वरून राजगड ला कस जायचं. पब्लिक transport वगेरे काही आहे काय.

स्वतःची गाडी नसेल तर पुणे स्टेशन वरून राजगड ला कस जायचं. पब्लिक transport वगेरे काही आहे काय.

2 Likes
11 Comments299 Views

Comments11

gauravmore091120
mr MoreMar 28, 2026

Pmpl ne jav lagel

rohan.6984
Rohan BhagwatMar 28, 2026

स्वारगेट वरून पाली किंवा गुंजवणी गावाची ST मिळेल

1
hodenobita
NOTY NOBITAMar 28, 2026

Cab krun Katraj la mg tikdun sakali 5 nantr PMT chi bus aste Velhe jayla ti pakdun ja

s72545690
SANTOSHMar 28, 2026

पुणे येथून स्वारगेट
स्वारगेट येथून गुंजवणे किंवा पाली गावाची एस टी

vinayakjaunjal2003
Vinayak JaunjalMar 28, 2026

मीं नागपूर वरून येणार आहे. तर पुणे वरून exact बसेस आहेत काय टायमिंग वगेरे . व base village पर्यंत जाते काय बस.

s72545690
SANTOSHMar 28, 2026

तुम्ही कुठल्या मार्गे ट्रेक करणार त्यावर देखिल अवलंबून आहे

1
vinayakjaunjal2003
Vinayak JaunjalMar 28, 2026

ज्या मार्गाने transport राहील त्या मार्गाने ट्रेक करू

manish11.august.2002
Manish AcharekarMar 28, 2026

Dm on this Number. 9892231825

sahilbjadhav990
Sahil JadhavMar 28, 2026

स्वारगेट बस स्थानकावरून सकाळी ९-१० ह्या वेळेत बस आहे, platform 16 वरून.

www.abhi.savant
Abhijit SavantMar 28, 2026

स्वारगेट बस स्थानकावरून बस असते तुम्ही डायरेक्ट गुंजवणे गावात उतरू शकता

gpatil4291
Gaurav RD Patil INDIAMar 29, 2026

माझ्या माहितीप्रमाणे स्वारगेट गुंजवणे गाडी बंद आहे त्यामुळे स्वारगेट वरुन सातारा कोल्हापूर बाजुला येणार्‍या कोणत्याही बस ने नसरापूर फाट्यावर उतरा व तिथुन पुढे private गाडीने जा

1