rautk0581
Ketan Raut
March 28, 2026 at 09:38 AM

बा रायगड परिवार आयोजित, कळकराई सुळका आरोहण आणि ढाक बहिरी लेणी..🚩 *दिनांक : रविवार, ०५ एप्रिल २०२६* सह्याद्रीच्या मुख्य रांगेत असंख्य सुळके आपल्याला खुणावत असतात. आपल्या शरीरातील रग जोखण्याची संधी जणू ते देत असतात. ढाकगड आणि परिसरावर लक्ष ठेऊन असणारा ढ

बा रायगड परिवार आयोजित,
कळकराई सुळका आरोहण आणि ढाक बहिरी लेणी..🚩

दिनांक : रविवार, ०५ एप्रिल २०२६

सह्याद्रीच्या मुख्य रांगेत असंख्य सुळके आपल्याला खुणावत असतात. आपल्या शरीरातील रग जोखण्याची संधी जणू ते देत असतात.

ढाकगड आणि परिसरावर लक्ष ठेऊन असणारा ढाकगडाचा नैसर्गिक पहारेकरी म्हणजे कळकराई सुळका...

ढाकगडाचे अध्यात्मिक अधिष्ठान असलेलं अन् गडाच्या पोटात असलेली लेणी म्हणजे ढाक बहिरी....

प्रत्येक साह्यभटक्याच्या यादीत अग्रस्थानी असणारी ही मोहीम. कळकराई सुळका आरोहण सोबत ढाक बहिरी लेणी म्हणजे दुग्धशर्क योग...

मग येताय रोमांचक अनुभव घेण्यासाठी... आरोहणाचा थरार अनुभवण्यासाठी....

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून समूहात सहभागी व्हा..🚩👇
https://chat.whatsapp.com/DiN4fc6phvQCo7yBNfz5Wh?mode=gi_t

संपर्क :
संतोष आलम : 9689491892
किसन कोतरे : 8655319730

आपलाच,
बा रायगड परिवार, महाराष्ट्र राज्य

1 Likes
0 Comments276 Views

Similar Posts

राजगड टू रायगड ट्रेक करणार आहोत.. टोटल 3 दिवस आहेत.. जर कोणी आधी केला असेल तर प्लीज योग्य रूट सजेस्ट करा.. Primary plan : Day 1 : stay at rajgad Day 2 : pahate lavkar uthun Torna la sakali 10 paryant pochne , Torna bhatti marge utrun sandhyakal paryant

राजगड टू रायगड ट्रेक करणार आहोत.. टोटल 3 दिवस आहेत.. जर कोणी आधी केला असेल तर प्लीज योग्य रूट सजेस्ट करा.. Primary plan : Day 1 : stay at rajgad Day 2...
May 28, 2026

30 एप्रिल तांदुळवाडी गड कोण येनार असेल तर कळवा ( Night treak )

30 एप्रिल तांदुळवाडी गड कोण येनार असेल तर कळवा ( Night treak )
Apr 27, 2026

*🚩टीम हडपसर दुर्गसंवर्धन परिवार आयोजित*    ⛰️*किल्ले विचित्रगड दुर्ग संवर्धन मोहीम* (रोहिडा) *🚩 मोहीम क्र. ३०* गडकिल्ले हे संपुर्ण हिंदुस्थानचे वैभव आणि शिवरायांच्या पराक्रमाचे साक्षीदार आहेत. त्या गड दुर्गांची परिस्थिती बघता महाराज अस्वस्थ असतील. का

🚩टीम हडपसर दुर्गसंवर्धन परिवार आयोजित ⛰️ किल्ले विचित्रगड दुर्ग संवर्धन मोहीम (रोहिडा) 🚩 मोहीम क्र. ३० गडकिल्ले हे संपुर्ण हिंदुस्थानचे वैभव आणि शिव...
May 8, 2026

रायगड रात्री सुरू असतो का?? म्हणजे आम्ही रात्री ३-४ च्या सुमारास वर जाणार आहोत..

रायगड रात्री सुरू असतो का?? म्हणजे आम्ही रात्री ३-४ च्या सुमारास वर जाणार आहोत..
Dec 20, 2025