S
santosh Dhebe
March 28, 2026 at 08:46 AM
मला गोरखगड जायचे आहे solo safe आहे का
मला गोरखगड जायचे आहे solo safe आहे का
2 Likes
8 Comments381 Views
मला गोरखगड जायचे आहे solo safe आहे का
Nahi. Negative energy feel zhali aahe ani khup aikla pan aahe
काळजी घ्या शेवटचा पॅच कठीण आहे
शक्यतो सोबत घ्या कोणालातरी
पाणी भरपूर घेवून जा
शेवटचा टप्पा अवघड आहे काळजी घ्या. अणि भीमाशंकर अभयारण्य असल्याने थोडा जपूनच जा
नाही कोणी सोबत असल्याच जावे बालेकिल्ला टप्पा रिस्की आहे
कुठून जाणार आहे गोरखगडला
निगेटिव्ह energy बद्दल कधी ऐकले नाही, पण सोबत कोणीतरी असलेला बरे कारण शेवटच्या टप्प्यात काळजी घ्यावी कारण थोडीशी चूक जीवावर बेतू शकते त्यामुळे अती धाडस नकोच सोबत असलेली बरी
मला पण यायचे आहे 9860286298 वैभव त्या साठी विचारले कुठून जाणार आहे मी आळंदी जवळ राहतो
experience असेल गड चढायचा तर काही कठीण नाही जंगलाची थोडीफार माहिती असेल किवा असे ट्रेक केले असतिल तर solo ट्रेक करू शकता