admin[]
March 28, 2026 at 05:16 AM
DURG APP NEW UPDATE: या अपडेटमध्ये काय नवीन आहे?
DURG APP NEW UPDATE: या अपडेटमध्ये काय नवीन आहे?
🗺️ ३डी (3D) नकाशे: डोंगरदऱ्या आणि चढ-उतार आता ३डी मध्ये पहा, जेणेकरून वाटेचा अंदाज घेणं सोपं होईल.
🇮🇳 भारतातील महत्त्वाचे ट्रेक्स: आता सह्याद्रीपासून हिमालयापर्यंत, भारतातील निवडक आणि लोकप्रिय ट्रेक्सचे नकाशे डाउनलोड करा आणि ऑफलाइन वापरा.
🤖 AI शोध: ट्रेकचे मार्ग किंवा माहिती हवी असेल, तर आमचे नवीन AI फिचर तुम्हाला झटपट मदत करेल.
https://play.google.com/store/apps/details?id=app.durg.offlinenavigation

4 Likes
4 Comments246 Views