rushudorlekar
Rushant Dorlekar
November 19, 2025 at 03:14 AM

सुधागड वर राहण्याची सोय आहे काय??

सुधागड वर राहण्याची सोय आहे काय??

0 Likes
1 Comments88 Views

Comments1

A
Aditya NewalkarNov 19, 2025

सुधागडावर एक सरदेसाई वाडा आहे. त्याचा आजूबाजूला 2 - 4 घरं आहेत.
त्या व्यतिरिक्त भोराई देवीचे मंदिर सुद्धा आहे. तिथले पुजारी श्री. खंडागळे आहे त्यांचा हा नंबर आहे. 8459166589 / 9273369217.
यांना संपर्क करून बघावे.