navinpal9820
Navin Pal
March 24, 2026 at 12:43 PM

“कोणी अलीकडे Asherigad Fort ला गेले असेल तर कृपया सांगा की सार्वजनिक वाहतुकीने तिथे कसे जायचे आणि साधारण खर्च किती येतो. शक्य असेल तर बसची माहिती न देता मुख्यतः ऑटोची माहिती द्या.”

“कोणी अलीकडे Asherigad Fort ला गेले असेल तर कृपया सांगा की सार्वजनिक वाहतुकीने तिथे कसे जायचे आणि साधारण खर्च किती येतो. शक्य असेल तर बसची माहिती न देता मुख्यतः ऑटोची माहिती द्या.”

0 Likes
2 Comments74 Views

Comments2

bhaveshtare4821
BHAVESH TARE4d

स्टेशन बोईसर
सकाळी बस टाईमिंग : 6.30, 7.15, 7.30 (Rs. 30) चिल्लार फाटा (Highway पर्यंत )
पुढे चिल्लार फाटा ते बेस विलेज (खोडकोना )-शेरिंग Rs. 20
Ruturn same route as above,
पण रिटर्न ला Auto मिळणे कठीण आहे, त्यामुळे highway ला येणाऱ्या कोणत्याही वाहणाला लिफ्ट मागून चिल्लार फाटा किव्हा मस्तान नाका पर्यंत या
मी प्रेफर करिन मस्तान नाका ला जा, कारण चिल्लर फाटा वरून बोईसर स्टेशन ला दुपारी बसेस नाहीत, Direct 4.30 पाम ची आहे
मस्तान नाक्यावरून पालघर स्टेशन ला खूप बसेस आहेत

navinpal9820
Navin Pal4d

Boisar se chillar phata ka auto ka price batao na sir