varun musale
March 23, 2026 at 05:51 AM
विसापूर गडावर राहता येते काय? काही कॉन्टॅक्ट वगैरे असेल तर पाठवा
विसापूर गडावर राहता येते काय? काही कॉन्टॅक्ट वगैरे असेल तर पाठवा
6 Likes
4 Comments192 Views
विसापूर गडावर राहता येते काय? काही कॉन्टॅक्ट वगैरे असेल तर पाठवा
गडावर राहता येईल पण स्वतःचा तंबू किंवा स्लीपिंग बॅग घेऊन जायला हवं, तसंच गडावर प्यायच्या पाणी नाहीये, विस्तार खूप मोठा आहे, त्यामुळे ते सगळे factor विचारात घेऊन रहायचा plan करावा.
गडावर राहण्याची सोय तशी नाही पण तुम्ही स्वतः टेन्ट घेऊन राहू शकता.
हॉटेल विसापूर- रोशन बैकर - 7823893493
हॉटेल शिवस्वराज - 8446585893
हॉटेल विसावा - 8999874855
ह्यापैकी कोणा एकाशी संपर्क साधा. गडाच्या पायथ्याशीच आहे हे. नुकतीच दोन महिन्यांपूर्वी आमची स्वच्छता मोहीम झाली ह्या गडावर.
राहता येत स्वतः चा टेन्ट असेल तर.. नाहीतर orginizer ग्रुप सोबत जावं लागेल
खूप खूप धन्यवाद माहिती बद्दल 🙏🏻