Dipesh Thakur
March 21, 2026 at 02:14 PM
खांदेरी जलदुर्ग बोट सर्व्हिस किती पैसे घेतात....
खांदेरी जलदुर्ग बोट सर्व्हिस किती पैसे घेतात....
0 Likes
5 Comments242 Views
खांदेरी जलदुर्ग बोट सर्व्हिस किती पैसे घेतात....
एकट दोघ जाऊन नाय परवडणार
गेलात तर ग्रूप ने जावा नाही तर weekend la जावा
बोट वाल्याचा नंबर मिळेल काय
बोट वाल्याचा नंबर असेल तर पाठवा
खांदेरी बोट - 9767008472 अश्विन
मी आजच जाऊन आलो प्रति माणसं २०० रुपये घेतात
ग्रुप ने गेलात t उत्तमच
सकाळी लवकरच निघावे म्हणजे बोट ला गर्दी नाही होत..
१ तास किल्ला फिरायला मिळतो