prathamjadhav734
Prathamesh Jadhav
March 18, 2026 at 01:23 PM

कलावंतीण दुर्ग व प्रबळगड येथे रात्री राहण्यासाठी परवानगी आहे का..?? आम्ही 2 लोक आहोत कृपया कोणाकडे काही माहिती असेल plzz कळवा

कलावंतीण दुर्ग व प्रबळगड येथे रात्री राहण्यासाठी परवानगी आहे का..?? आम्ही 2 लोक आहोत कृपया कोणाकडे काही माहिती असेल plzz कळवा

1 Likes
10 Comments294 Views

Comments10

chavanshramik
Shramik ChavanMar 18, 2026

group sobt jaychay ki Solo
Tumhala

1
sathem514
SHUBHAM SATHEMar 18, 2026

येवढे proper नाही माहित पण तिथे एक कॅम्पिंग आहे गडाच्या खाली. बहुतेक तिथे तुम्ही swatacha tent lau शकता.

1
tambdekunjal
Kunjal TambadeMar 18, 2026

प्रबळगडावर tent लाऊ शकता फक्त पाणी आणि खाण्याची सोय करावी लागेल तुम्हाला प्रबळगडाचा काळया बुरुजाजवळ पाणी आहे पण ते पिण्या योग्य नाही

1
ambavane.ankit108
ankit ambavaneMar 18, 2026

Prabal machi var rahata yeil. Current status mahit nahi

1
sagarkodag117
SAGAR KODAGMar 18, 2026

पायथ्याशी आहे प्रबळगडच्या राहू शकता गाव आहे तिथे टेन्ट घेऊन जावा किंवा तिथे पण भेटल रेंट नि

1
gauravmore091120
mr MoreMar 18, 2026

Hotel ahet varti gav ahet tithe te kartat soy

akkip1190
Akshay PradhanMar 18, 2026

प्रबळगडावर तुम्ही camping करू शकतात

sgkulkarnicwd
SGKMar 19, 2026

प्रबळ माचीवर राहण्याची सोय आहे. Tent वगैरे rent वर मिळतात. +91 89393 94063 या नंबर वर कॉन्टॅक्ट करा

1
jhakrishna34
Krishna JhaMar 19, 2026

हो काही restrictions नाही age तिकडे camping करू शकता तुम्ही

V
Videsh ShindeMar 19, 2026

प्रबळ गडावर तुम्ही कॅम्पिंग करू शकता जर कॅम्पिंग च सामान नसेल तर प्रबळ माचीवर तुम्हाला राहायची टेंट आणि घर दोन्ही आहे आणि जेवणाची पण सोय होईल

Similar Posts

रायगड वरती रात्री राहायला परवानगी आहे का ? असेल तर सांगा. नसेल तरी पण सांगा. धन्यवाद 🙏

रायगड वरती रात्री राहायला परवानगी आहे का ? असेल तर सांगा. नसेल तरी पण सांगा. धन्यवाद 🙏
Feb 20, 2026

सिहंगड रात्री करू शकतो का?? गडावर टेन्ट लावायला( मुक्काम ला )परवानगी आहे का? काही माहिती असेल तर सांगा

सिहंगड रात्री करू शकतो का?? गडावर टेन्ट लावायला( मुक्काम ला )परवानगी आहे का? काही माहिती असेल तर सांगा
Mar 14, 2026

हरिश्चंद्रगडावर रात्री राहण्यासाठी परवानगी आहे का?

हरिश्चंद्रगडावर रात्री राहण्यासाठी परवानगी आहे का?
Dec 12, 2025

रायगड रात्री सुरू असतो का?? म्हणजे आम्ही रात्री ३-४ च्या सुमारास वर जाणार आहोत..

रायगड रात्री सुरू असतो का?? म्हणजे आम्ही रात्री ३-४ च्या सुमारास वर जाणार आहोत..
Dec 20, 2025

लोहगड किल्ला वरुन विसापूर किल्ल्यावर जाण्यासाठी पायवाट कोणाला माहिती आहे का ..... माहिती असेल सांगा ....

लोहगड किल्ला वरुन विसापूर किल्ल्यावर जाण्यासाठी पायवाट कोणाला माहिती आहे का ..... माहिती असेल सांगा ....
Nov 15, 2025