Abhijit Savant
March 17, 2026 at 07:17 PM
@admin साठी विनंती community section चांगला आहे पण अजून थोड्या functionalities असाव्यात जसे की search option कारण बऱ्याच वेळी लोक एकाच ट्रेक ची माहिती परत परत विचारतात जर सर्च ऑप्शन असेल तर प्रत्येक वेळी प्रश्न विचारताना ते सर्च करून पाहू शकतात related se
@admin साठी विनंती community section चांगला आहे पण अजून थोड्या functionalities असाव्यात जसे की search option कारण बऱ्याच वेळी लोक एकाच ट्रेक ची माहिती परत परत विचारतात जर सर्च ऑप्शन असेल तर प्रत्येक वेळी प्रश्न विचारताना ते सर्च करून पाहू शकतात related search option चांगला आहे किंवा आपण #tag पण विचारात घेऊ शकता.
7 Likes
1 Comments181 Views