pareshkadam04
PARESH KADAM
March 16, 2026 at 02:39 PM

भोरगिरी किल्ला चढाई साठी किती सोपा किंवा अवघड आहे ? पायथ्याचे गाव कोणते ? पायथ्यापासून माथ्यावर पोहोचण्यास किती वेळ लागतो ? गडावर फिरण्यास किती वेळ लागतो ?

भोरगिरी किल्ला चढाई साठी किती सोपा किंवा अवघड आहे ?
पायथ्याचे गाव कोणते ?
पायथ्यापासून माथ्यावर पोहोचण्यास किती वेळ लागतो ?
गडावर फिरण्यास किती वेळ लागतो ?

1 Likes
1 Comments77 Views

Comments1

www.abhi.savant
Abhijit SavantMar 16, 2026

पायथ्याचे गाव भोरगिरी, चढाई सोपी आहे. पायथ्यापासून गडावर पोहचण्यासाठी 15 ते 20 मिनिटे लागतील. गडफेरी 30 ते 40 मिनिटामध्ये पूर्ण होईल. पावसाळ्यामध्ये भोभी म्हणजेच भोरगिरी ते भीमाशंकर ट्रेक करतात 7 ते 8 किमी ट्रेक 2:30 ते 3 तासात पूर्ण होतो.

2