KARAN GULVI OFFICIAL
March 15, 2026 at 02:01 PM
सुधागड dhondse गावातून पायवाट मळलेली आहे का?
सुधागड dhondse गावातून पायवाट मळलेली आहे का?
1 Likes
5 Comments175 Views
सुधागड dhondse गावातून पायवाट मळलेली आहे का?
सुधागड च्या दर्यागाव मधून रस्ता प्रॉपर आहे आणि वाट मळलेली आहे
मी दोन दिवसा पूर्वी जाऊन आलो आहे.. किल्ल चढायला 2 hours फिरायला 1.5 hours आणि उतरायला 1.5 to 2 hours 🚩 एक सांगतो पाणी आणी खायला घेऊन जावे ऊन खुप लागते आणी सोलो जाऊ नये. मी Solo होतो.. कारण वरती जंगल खूप दाट आहे 😨
thakurwadi jatana road pan kharab aahe jastch aani lamb pan aahe jaun aaloy tya road ni
वाट चांगली मळलेली आहे त्यामुळे चुकण्याची शक्यता कमी आहे, शेवटच्या टप्प्यात थोडे चढाई आहे पण पूर्ण वाट दाट झाडीतून असल्यामुळे उन्हाची झळ बसत नाही. चढाई साठी साठी 3 तास लागतील. रस्त्यात पाण्याची व्यवस्था कुठे नाही शक्यतो पाणी गावातून भरून घ्यावे पुढे रस्त्यात एक ओढा लागतो.
हो बऱ्यापैकी मळलेली आहे हो