apawaskar.29
ash pawaskar
March 15, 2026 at 09:33 AM

तोरणा गडावर राहण्यासाठी देतात का

तोरणा गडावर राहण्यासाठी देतात का

0 Likes
2 Comments167 Views

Comments2

nathshripotsure20
Shrinath PotsureMar 15, 2026

हा पण शिस्तीचा भंग नाही झाला पाहिजे
कचरा करू नका

3
rohan.6984
Rohan BhagwatMar 15, 2026

गडावर मेंगाई देवीच मंदिर आहे तिकडे राहायची सोय आहे, मंदिरा समोर डाव्या बाजूला खोकड टाकं आहे त्यात प्यायला पाणी मिळेल, गड खूप उंच आणि चढाई अवघड आहे, त्या मुळे सकाळी लवकर सुरू करा, किंवा संध्याकाळी 5 नंतर , पायथ्या पासून min 2-2.30 तास तरी लागतात, गडाचा विस्तार पण खूप मोठा आहे, पुरेसा अन्न आणि पाणी घेऊन जा.