Parag Joshi
March 11, 2026 at 03:33 AM
कळसूबाई पासून हरिश्चंद्रगड ला जाण्यासाठी कुठला ट्रान्सपोर्ट आहे का??
कळसूबाई पासून हरिश्चंद्रगड ला जाण्यासाठी कुठला ट्रान्सपोर्ट आहे का??
0 Likes
5 Comments176 Views
कळसूबाई पासून हरिश्चंद्रगड ला जाण्यासाठी कुठला ट्रान्सपोर्ट आहे का??
Rent car from Bari village
बारी गावच्या डांबरी रोड ला येऊन शेंडी कडे जाण्याऱ्या side ला थांबून तिथून बस किंवा खाजगी वाहने भरपूर असतात राजूर ला जाणारी.... मग राजूर मधून भरपूर खाजगी गाड्या भेटतील हरिश्चंद्रगड ला... 🙏🙏
बस राजुर पर्यंत जाते तिथुनच 10 सिटर गाडी भेटते हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावात जाते
नाही.स्वतःची 2 चाकी 4 चाकी असेल तर उत्तम आहे.किंवा गाड्या बदलत जाव लागेल
डायरेक्ट बस किंवा खाजगी गाडी मिळणे अवघड आहे, बारी वरून राजूर पर्यंत तुम्ही जाऊ शकता बस किंवा खाजगी गाड्या मिळतात खूप. राजूर वरून परत तुम्हाला गाडी बदलावी लागेल